छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत शहापूर मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

“स्वच्छता ही सेवाचा संकल्प”

आमच्याबद्दल

आधुनिक ग्रामपंचायत कार्यालय

ग्रुप ग्रामपंचायत शहापूर

ग्रुप ग्रामपंचायत शहापूर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातिल अलिबाग तालुक्यात स्थित आहे. आमचे उद्दिष्ट गावाचा सर्वांगीण विकास करणे आहे. आम्ही पारदर्शकता व जबाबदारीने जनसेवेत कार्यरत आहोत.

4851

लोकसंख्या

5

वॉर्ड

1387

कुटुंब संख्या

1629-32-7

चौरस किमी

क्षेत्रफळ

2

शाळा

186694

एल जी डी कोड

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

त्रिशाली प्रकाश सोनवडेकर

सरपंच

trishalisonwadekar@gmail.com

9860617513

उपसरपंच

त्रिशाली प्रकाश सोनवडेकर

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी

गणेश पोशा म्हात्रे

ग्रामपंचायत अधिकारी

ganeshmhatre192@gmail.com

7741813561

शासकीय योजना

खालील कोणत्याही योजनेवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती पाहा.

प्रधानमंत्री आवास योजना

ग्रामीण भागात पक्क्या घरांच्या बांधकामासाठी

१५० लाभार्थी चालू

मनरेगा योजना

१०० दिवस हमी रोजगार योजना

२०० श्रमिक सक्रिय

स्वच्छ भारत मिशन

शौचालय बांधणी व स्वच्छता कार्यक्रम

३०० कुटुंबे पूर्ण

जल जीवन मिशन

प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी

४०० कनेक्शन प्रगतीपथावर

आमचे स्थान

पत्ता

ग्रुप ग्रामपंचायत शहापूर
तालुका - अलिबाग
जिल्हा - रायगड
महाराष्ट्र -

9960090853
Shahapurgp1950@gmail.com

आगामी कार्यक्रम

17 September 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सेप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५

सूचना फलक

ग्रामसभेची बैठक (२ ऑक्टोबर)

02 October 2025

ग्रामसभेची बैठक (२ ऑक्टोबर)

ग्रामसभेची बैठक

17 September 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रम व  ग्रामसभा

संपर्क करा

फोन

9960090853

ईमेल

Shahapurgp1950@gmail.com

पत्ता

ग्रुप ग्रामपंचायत शहापूर

तालुका-अलिबाग , रायगड , महाराष्ट्र